Raj Saheb
|
|
Home Page
मुख्य पान | मनविसे विषयी
| घडामोडी
| विद्यार्थ्यांसाठी
| संग्रह |
सामिल व्हा |
संपर्क
|
 |
| |
मनविसेचा विजय
.
दिनांक २७ जानेवारी रोजी मनविसे ने केलेल्या आंदोलनाने मुंबई विद्यापीठ खडबडून जागे झाले व मराठी भाषेची गळचेपी करणारा निर्णय स्थगित केला.
काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा पर्यायी विषय म्हणुन ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने विद्यार्थ्याँमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. महाराष्ट्राची राजभाषा पर्यायी विषय असूच शकत नाही असा सूर सर्व थरातून उमटू लागला. मनविसेने हे कार्य तडीस नेण्याचा निश्चय केला व त्याचे रूपांतर २७ जानेवारीच्या उग्र आंदोलनात झाले. या आंदोलना नंतर मनविसेचे अध्यक्ष आदित्य राजन शिरोडकर व अन्य ९ सहकारयाना तुरुंगवास भोगावा लागला होता.
मनविसेने दिलेल्या धक्क्याने विद्यापीठास त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी ३१ जानेवारी रोजी एक पत्रक काढून आपल्याच निर्णयास स्थगिती दिली.
( पत्र पहा
) .
|
|
|