 |
सौ.श्र्वेता
परुळकर
लोकसभा
मतदारसंघ
-
दक्षिण
- मध्य
मुंबई |
|
| |
कला
क्षेत्रातील
अनुभव,
महिलांच्या
समस्यांची
जाणीव व
महिला
विकासासाठीचे
कार्य आणि
मुंबईचे
शोषण
कशामुळे
होत आहे
व ते
रोखण्यासाठी
काय केले
पाहिजे
याचा
नेमका
अभ्यास...
या
गुणवैशिष्ट्यांसह
राजकारणात
सक्रिय
असलेले
व्यक्तिमत्त्व.
|
 |
|
राजकीय
कारकीर्द
:
|
 |
 |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
महिला
सेनेच्या
अध्यक्षा
म्हणून
कार्यरत
आहेत. |
| |
 |
अग्निशमन
दलातील
कर्मचारी
-
अधिकार्यांसाठी
विशेष
पक्षांतर्गत
संघटना
स्थापन
करण्यात
पुढाकार. |
| |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेनेबाबात
काही
माध्यमे
पूर्वग्रहदूषित
भूमिका
घेऊन,
पक्षाची
विपरीत
प्रतिमा
जनतेसमोर
नेत
आहेत.
ही बाब
लक्षात
घेऊन
पक्षाची
सुयोग्य
प्रतिमा
लोकांसमोर
नेण्यासाठी
प्रकर्षाने
कार्यरत. |
| |
 |
पक्षाच्या
विविध
राजकीय
(व
सामाजिक)
आंदोलनांत
सक्रिय
सहभाग. |
|
 |
|
सामाजिक
कार्य :
|
 |
 |
 |
केवळ
मुंबईतीलच
नव्हे
तर
अखिल
भारतीय
स्तरावरील
पहिल्या
पिढीतील
उच्चशिक्षित
व
समाजसुधारक
लोकहितवादी
गोपाळ
हरी
देशमुख
यांचा
वारसा
श्र्वेताताईंना
लाभला
आहे. |
 |
 |
रेशनवरील
खाण्यालायक
नसलेल्या
गव्हाबाबतच्या
यशस्वी
आंदोलनात
पुढकार.भ्रष्टाचार
उघडकीला
आणला व
गव्हावर
बंदी
आणली. |
| |
 |
बोगस
रेशन
कार्डांविरुद्ध
जनजागृती
करण्यासाठी
विविध
उपकम-आंदोलनांच्या
माध्यमातून
प्रयत्न. |
| |
 |
‘सावित्री
फाउंडेशन’
या
सामाजिक
संस्थेच्या
माध्यमातून
औद्योगिक
विकास,
स्वयंरोजगारासाठी
छोटी-मोठी
कर्जे....
आदी
घटकांसह
कार्यरत. |
| |
 |
‘महिला
विकासाचे
कार्यक्रम,
ज्येष्ठ
नागरिकांना
सहकार्य,
इस्पितळांतील
रोग्यांना
मदत...
इत्यादी
उपक्रमांद्वारे
सामाजिक
क्षेत्रात
कार्यरत
आहेत. |
| |
 |
ज्येष्ठ
नागरिकांसाठी
हेल्पलाईन,
शिक्षण
क्षेत्रात
सुधारणा,
मुंबईतील
सांडपाणी
व्यवस्था
-
स्वच्छता
व
प्रामुु‘याने
महिलांचे
आरोग्य
या
विषयांबाबत
सकारात्मक
कार्य
करण्याची
इच्छा
व
क्षमता.
|
|
  |
|
अन्य
माहिती ...
|
 |
 |
 |
मुंबईकरांना
सुपरिचित
असलेले,
कला
क्षेत्रातील
प्रसिद्ध
व्यक्तिमत्त्व. |
 |
 |
‘श्र्वेतांबरा’
या
दूरदर्शनवरील
पहिलावहिल्या
मालिकेतील
मध्यवर्ती
भूमिकेतून
आपण
त्यांचा
अभिनय
अनुभवला
होता.. |
| |
 |
लघुपटांची
निर्मिती
व
दिग्दर्शन
या
क्षेत्रात
आजही
कार्यरत
आहेत. |
|
| |
|
शिक्षण
:
|
 |
 |
 |
शालेय
शिक्षण
मुंबई
येथून
घेतले. |
 |
 |
मानसशास्त्र
या
विषयातील
पदव्युत्तर
पदवी
प्राप्त.
महाविद्यालयीन
शिक्षण
मुंबईतील
रूईया
व
रुपारेल
या
महाविद्यालयांत
घेतले. |
|