 |
सौ.
शिल्पाताई
अतुल
सरपोतदार
लोकसभा
मतदारसंघ
- मुंबई
उत्तर
मध्य |
|
| |
कोणत्याही
आंदोलनात
थेट
रणांगणात
धाव
घेण्याची
प्रवृत्ती
असणार्या
आणि सर्व
उपक‘मांत
तळातल्या
कार्यकर्त्यांसह
सक्रिय
असणार्या
धडाडीच्या
व
हाडाच्या
‘फिल्ड
वर्कर’.
|
 |
|
राजकीय
कारकीर्द
:
|
 |
 |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेनेच्या
स्थापनेपासून
पक्षात
कार्यरत
आहेत. |
| |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
महिला
सेनेच्या
सरचिटणीस
पदाची
जबाबदारी
समर्थपणे
सांभाळत
आहेत. |
| |
 |
पत्रकारिता,
साहित्य,
प्रकाशन
संस्था
या
क्षेत्रांतील
अनुभव
असल्यामुळे
पक्षाच्या
वाङ्मय
व
प्रकाशन
विभागाच्या
प्रमुख
संघटक
पदाची
जबाबदारीही
त्यांच्याकडे
सोपवण्यात
आली आहे. |
| |
 |
आत्तापर्यंत
महानगरपालिका,
विधानसभा
व
लोकसभा
अशा
सर्व
स्तरांवरील
सुमारे
१०
निवडणुकांत
प्रसिद्धी
प्रमुख
म्हणून
मोठा
अनुभव. |
| |
 |
पत्रकारिता
क्षेत्रातही
‘पोलिटिकल
बीट’
सांभाळला.
त्यामुळे
पत्रकारितेच्या
माध्यमातूनही
राजकारणाचा
जवळून
परिचय
आहे. |
| |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेनेच्या
विविध
आंदोलनांत
नेहमीच
आघाडीवर
असतात.
मा. राज
ठाकरे
यांना
अटक
करण्यात
आली
होती,
त्या
वेळी
प्रत्यक्ष
रस्त्यावरील
परिस्थिती
हाताळताना
धडाडीच्या
शिल्पाताई
आघाडीवर
होत्या. |
 |
 |
सुमारे
१९९०
पासून
विविध
आंदोलने,
प्रासंगिक
तणावाची
परिस्थिती,
असख्य
भले-बुरे
अनुभव
यांतून
तावून
सुलाखून
निघालेले
व्यक्तिमत्त्व. |
|
 |
|
सामाजिक
कार्य :
|
 |
 |
 |
पक्षाच्या
माध्यमातून
अनेक
सामाजिक,
सांस्कृतिक
उपक्रमांत
सक्रिय
सहभाग. |
 |
 |
पक्षाच्या
वाङ्मय
व
प्रकाशन
विभागाच्या
माध्यमातून
‘महाराष्ट्र
धर्म’
या
भव्य
पुस्तक
प्रदर्शनाचे
यशस्वी
आयोजन. |
| |
 |
सौ.
शिल्पाताईंच्या
नेतृत्वाखाली
महिलांचे
सुमारे
१००
बचत गट
कार्यरत
आहेत.
यांच्या
माध्यमातून
महिलांना
व्यवसायासाठी
कर्जवाटप
केले
जाते. |
| |
 |
शिव
उद्योग
सेनेद्वारे
स्पर्धा
परीक्षा
मार्गदर्शन,
रोजगार
मेळावे,
प्रशिक्षण
शिबिरे
या
उपक्रमांचेही
आयोजन.
यांतून
तरुणांना
स्वयंरोजगारासाठी
बळ
देण्याचा
प्रयत्न. |
|
  |
|
पत्रकारिता,
लेखन व
प्रकाशन
संस्था ...
|
 |
 |
 |
पत्रकारिता
व लेखन
हा
शिल्पाताईंच्या
व्यक्तिमत्त्वाचा
एक
वेगळा
पैलू |
 |
 |
गेली
२०
वर्षे
पत्रकारिता
क्षेत्रात
कार्यरत.
दैनिक
सामना
व
साप्ताहिक
मार्मिक
मध्ये
प्रत्यक्ष
पत्रकार
व
उपसंपादक
म्हणून
काम
केले.
सामना,
मार्मिकसह
दै.
महाराष्ट्र
टाईम्स
व दै.
लोकसत्ता
इत्यादी
वृत्तपत्रांत
स्तंभलेखन. |
| |
 |
१९९०
मध्ये
दीप
प्रकाशन
ही
संस्था
स्थापन
केली.
या
माध्यमातून
आत्तापर्यंत
२०
पुस्तके
प्रकाशित
झाली
आहेत. |
| |
 |
सौ.
शिल्पाताई
चांगल्या
लेखिका
असून,
त्यांच्या
‘कानमंत्र’
या
पुस्तकाचा
विक्रमी
खप झाला
आहे.
त्यांच्या
‘झुनी’
या
कथासंग‘हाला
नुकताच
कुसुमाग‘जांच्या
स्मृतीप्रीत्यर्थ
देण्यात
येणारा,
नाशिकच्या
संस्थेचा
वाङ्मय
सेवा
सन्मान
पुरस्कार
प्राप्त
झाला
आहे.
|
|
| |
|
शिक्षण
:
|
 |
 |
 |
वाणिज्य
शाखेच्या
पदवीधर. |
|
| |
|
वैयक्तिक
व
कौटुंबिक
माहिती :
|
 |
 |
 |
‘सासरे
व पती,
दोघेही
राजकारणात
गेल्या
अनेक
वर्षांपासून
कार्यरत
आहेत.
त्यामुळे
शिल्पाताईंना
सरपोतदार
कुटुंबाची
राजकीय
पार्श्र्वभूमी
लाभली
आहे. |
 |
 |
घरातील
इतरांचे
सामाजिक
व
राजकीय
कार्य;
स्वत:चे
कार्य
हे
व्याप
सांभाळत
कौटुंबिक
जबाबदार्या
यशस्वीरीत्या
पार
पाडत
आहेत. |
 |
 |
गिर्यारोहणातही
रस आहे.
त्यांना
क्रीडाक्षेत्राची
आवड
असून,
महाविद्यालयीन
जीवनात
त्यांनी
विद्यापीठ
स्तरावर
कबड्डी
संघाचे
प्रतिनिधित्व
केले
होते.
अनेक
पर्वतारोहण
मोहिमांमध्ये
त्यांचा
सहभाग
असतो.. |
|
  |
|
संपर्क
:
|
 |
 |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेना
जनसंपर्क
कार्यालय
इमारत
क्रमांक
- ३६ /
१९२०,
गांधीनगर,
वांद्रे
(पूर्व),
मुंबई -
४००
०५१
दूरध्वनी
: ०२२ -
२६४०५५५५ |
| |
|
|
|