Raj Saheb
|
|
Home Page
मुख्य पान | मनविसे विषयी
| घडामोडी
| विद्यार्थ्यांसाठी
| संग्रह |
सामिल व्हा |
संपर्क
|
 |
| |
|
|
 |
श्री.
हेमंत
तुकाराम
गोडसे
लोकसभा
मतदारसंघ
- नाशिक
|
|
| |
निवडून
आल्यानंतर
चांगल्या
योजना
हेरणे,
निधी
मंजूर
करवून
घेणे,
अंमलबजावणीचा
पाठपुरावा
करणे या
कामांसह
उपलब्ध
निधी,
वेळ व
कामाचा
दर्जा
यांचा
समन्वय
साधत
विकासाची
गंगा
सर्वसामान्यांच्या
दारी
नेण्याचे
कर्तृत्व
कमी
वेळात
अंगी
बाणवणारे
सच्चे
लोकप्रतिनिधी!
|
 |
|
राजकीय
कारकीर्द
:
|
 |
 |
 |
व्यवसायात
गर्क
असल्याने
राजकारणाशी
प्रत्यक्ष
संपर्क
नव्हता,
पण
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेनेच्या
स्थापनेपासून
राजकारणात
सक्रिय.
समाजातील
दुर्लक्षित
घटक,
मूलभूत
सोयीसुविधा
यांबाबत
काही
सकारात्मक
करण्याची
इच्छा
आणि मा.
राज
ठाकरे
यांचा
प्रभाव
यांमुळे
प्रत्यक्ष
राजकारणात
सहभागी
झाले. |
 |
 |
नाशिकच्या
जिल्हा
परिषद
निवडणुकीत
सदस्य
म्हणून
निवडून
आले.
पक्षाच्या
सुरुवातीच्या
काळात
लोकप्रतिनिधीत्व
मिळवून
एक आगळा
वेगळा
सन्मान
प्राप्त. |
 |
 |
नाशिक
जिल्हा
परिषदेचे
शिक्षण
समिती
सदस्य
म्हणून
कार्यरत
आहेत. |
 |
 |
जिल्हा
परिषद
सदस्य
या
नात्याने
आपल्या
भागात
सुमारे
३.७५
कोटी
रुपयांची
विकासकामे
करवून
घेतली
आहेत. |
 |
 |
ग्रामीण
भागातील
नेमक्या
समस्या
आणि
निधीची
कमतरता
या
गोष्टी
लक्षात
घेऊन
त्यांनी
विशेष
प्रयत्न
करत;
अंगभूत
राजकीय
कौशल्ये
वापरत
कामे
मार्गी
लावली
आहेत.
|
 |
 |
मतदारांना
उगाचच
वारेमाप,
निष्फळ
आश्वासने
न देता,
‘बोलणे
कमी,
काम
जास्त’
या
सूत्रानुसार
कार्य
करण्याची
तयारी
असलेले
नेतृत्व. |
|
 |
|
सामाजिक
कार्य :
|
 |
 |
 |
शिक्षण,
सहकार
व शेती
आदी
क्षेत्रांमध्ये
कार्य
व
अनुभव.
पक्ष
कार्यकर्ता
व
लोकप्रतिनिधी
या
नात्याने
विविध
सामाजिक,
आर्थिक,
सांस्कृतिक
उपक्रम
-
प्रकल्प
कार्यान्वित
करण्यात
यशस्वी. |
 |
 |
पुणे
विद्यापीठाचे
सिनेट
सदस्य
या
नात्याने
शैक्षणिक
क्षेत्रातील
अनुभव. |
| |
 |
राजाराम
ग्रामीण
बिगर
शेती
सहकारी
पतसंस्थेचे
उपाध्यक्ष
या
नात्याने
सहकार
क्षेत्रात
कार्यरत
आहेत. |
| |
 |
ग्रामपंचायत
कार्यालय
इमारती,
सिमेंट
रस्ते,
अनेक
गावांतील
सभामंडप
व
स्मशानभूमी,
नळपाणी
पुरवठा
योजना...
आदी
समाजोपयोगी
कामे
आपल्या
जिल्हा
परिषद
सदस्यपदाच्या
कारकीर्दीत
करवून
घेतली. |
|
  |
|
वैयक्तिक
माहिती :
|
 |
 |
 |
शेती
हा
व्यवसाय
करतात,
त्यामुळे
शेतकर्यांच्या
समस्यांविषयीची
पूर्ण
जाण आहे. |
 |
 |
‘मातादी
कन्स्ट्रक्शन्सच्या
माध्यमातून
बांधकाम
व्यवसायात
कार्यरत
आहेत. |
 |
 |
श्री.
हेमंत
गोडसे
हे
माहिती
तंत्रज्ञान
युगाशी
सुसंगत
असे
अद्ययावत
राजकीय
कार्यकर्ते
आहेत.
स्वत:च्या
www.hemantgodse.com या
वेबसाईटच्या
(संकेतस्थळाच्या)
माध्यमातून
त्यांनी
आपले
व्यक्तिमत्त्व
व
कर्तृत्व
लोकांसमोर
आणले
आहे. |
|
  |
|
शिक्षण
:
|
 |
 |
 |
सिव्हिल
इंजिनिअरिंग
या
अभ्यासक्रमातील
पदविका
प्राप्त. |
|
| |
|
संपर्क
:
|
 |
 |
 |
३+४
वैष्णव
लक्ष्मी
को-ऑप.
सोसायटी,
नागझिरा,
लॅमरोड,
देवळाली
कॅम्प,
नाशिक -
४२२४०१
दूरध्वनी
: ९१ २५३
२४९५२५४
|
| |
|
|
|
|
|
|
|