Raj Saheb
|
|
Home Page
मुख्य पान | मनविसे विषयी
| घडामोडी
| विद्यार्थ्यांसाठी
| संग्रह |
सामिल व्हा |
संपर्क
|
 |
| |
|
|
 |
श्री.
देवराज
किसन
म्हात्रे
लोकसभा
मतदारसंघ
- भिवंडी |
|
| |
| ग्रामीण,
विशेषत:
आदिवासी
आणि
दुर्गम
भागातील
लोकांच्या
समस्या
सोडवून
त्यांच्या
स्वावलंबी
जगण्यासाठी
त्यांना
प्रेरित,
प्रशिक्षित,
प्रोत्साहीत
आणि
संघटित
करणारे
धडाडीचे
कार्यकर्ते. |
 |
|
राजकीय
कारकीर्द
:
|
 |
 |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेनेचे
ठाणे
जिल्हा
(ग्रामीण)
अध्यक्ष
म्हणून
कार्यरत. |
 |
 |
महाविद्यालयीन
विद्यार्थी
असल्यापासून
राजकीय
चळवळीत
कार्य
करत
आहेत. |
 |
 |
यांचे
काका
कै.
बालाराम
म्हात्रे
मार्क्सवादी
कम्युनिस्ट
पक्षामध्ये
कार्यरत
होते. |
 |
 |
ग्रामपंचायत
सदस्य
म्हणून
लोकप्रतिनिधित्वाचा
अनुभव. |
 |
 |
भिवंडी
लोकसभा
क्षेत्रात
मनसेच्या
जवळजवळ
५००
शाखा
कार्यरत
करून
ग्रामीण
भागात
कार्यकर्त्यांची
फळी
निर्माण
केली. |
 |
 |
वाडा
तालुक्यातील
लोहपे
गावातील
आदिवासी
विभागाचे
पाणी
कोकाकोला
कंपनीला
सरकारने
देऊ
केले.
हा
आदिवासींवरील
अन्याय
दूर
करण्यासाठी
प्रखर
आंदोलन
केले. |
 |
 |
वाडा
तालुक्यातील
शासकीय
प्राथमिक
आरोग्य
केंद्रामधील
अनागोंदी
कारभाराबद्दल
आवाज
उठवला.
त्याचबरोबर
ठाणे
जिल्हा
वैद्यकीय
अधिकार्यांबरोबर
चर्चा
करून
डॉक्टर
व
कर्मचार्यांच्या
कार्यक्षमतेची
हमी
घेतली. |
 |
 |
मुंबई
म.न.पा.
च्या
पाणी
पुरवठा
पाईपलाईनसाठी
ज्या
भूमिपूत्रांच्या
जमिनी
वापरण्यात
आल्या,
त्यांना
प्रखर
आंदोलन
करून
पालिकेत
नोकरी
मिळवून
दिली. |
 |
 |
भिवंडी
तालुक्यातील
पिसे
ग्रामपंचायतीतील
चिराडपाडा
या
गावात
आजतागायत
वीज व
पाणी
उपलब्ध
नव्हते.
मनसेच्या
माध्यमातून
आंदोलन
करून
शासकीय
अधिकार्यांशी
चर्चा
करून
हे
प्रश्न
पूर्णपणे
सोडवले. |
|
 |
|
सामाजिक
कार्य :
|
 |
 |
 |
सह्याद्री
नागरी
सहकारी
पतसंस्थेचे
अध्यक्ष
म्हणून
कार्यरत. |
 |
 |
त्याद्वारे
भिवंडी
तालुक्यातील
अनेक
होतकरू
तरुणांना
व्यवसायासाठी
अर्थपुरवठा
करून
रोजगाराची
संधी
उपलब्ध
करून
दिली. |
| |
 |
गणेशपुरी
येथे
जिल्हास्तरीय
व्यवसाय
मार्गदर्शन
शिबिराचे
आयोजन. |
| |
 |
गरीब
व
होतकरू
विद्यार्थ्यांसाठी
भिवंडी
शहरामध्ये
संगणक
प्रशिक्षण
केंद्र
सुरू
केले. |
| |
 |
ग्रामीण
व
दुर्गम
क्षेत्रात
आरोग्य
शिबिर
आणि
रक्तदान
शिबिरांचे
आयोजन. |
| |
 |
ज्ञानदीप
विद्याप्रसारक
मंडळ
या
शैक्षणिक
संस्थेचे
अध्यक्ष
म्हणून
कार्यरत. |
| |
 |
भिवंडी
लोकसभा
क्षेत्रातील
ग्रामीण
भागातील
विद्यार्थ्यांसाठी
मोफत
शालेय
साहित्य,
गणवेश
वाटप. |
| |
 |
भिवंडीतील
सामाजिक,
सांस्कृतिक,
क्रीडा
अशा
विविध
क्षेत्रात
प्रावीण्य
मिळवलेल्या
व्यक्तींची
दखल
घेऊन
सत्कार
समारंभाचे
आयोजन
करून
त्यांना
प्रोत्साहीत
केले. |
|
  |
|
वैयक्तिक
माहिती :
|
 |
 |
 |
वाणिज्य
शाखेचे
पदवीधर
आहेत. |
 |
 |
बांधकाम
(प्रामु‘याने
गोडाऊन्स)
क्षेत्रात
व्यावसायिक
म्हणून
काम
करत
आहेत. |
|
  |
|
संपर्क
:
|
 |
 |
 |
महाराष्ट्र
नवनिर्माण
सेना
निवडणूक
कार्यालय
रूम नं.
१०५, २
रा मजला,
हरिधारा
कॉम्प्लेक्स,
अंजूरफाटा,
भिवंडी,
जि. ठाणे.
दूरध्वनी
: ०२५२२ -
२७८
७१८
|
|
|
|
|
|